राणादा म्हणजेच हार्दिक जोशी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. पहा त्याच्या नव्या मालिकेचा प्रोमो.